Edited by Harshada J SImage credit: CM Devendra Fadnavis X
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या, असे निर्देश CM फडणवीस यांनी दिले.
Image credit: Canva
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी:CM
Image credit: Canva
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूसोबत जाणारे मार्गदर्शक-फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे: CM
Image credit: Canva
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हीसा लवकर मिळावा यासाठीही क्रीडा विभागाने समन्वय करावा: CM
Image credit: Canva
शालेयस्तरावर विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण अधिक विकसित होण्यासाठी जिल्हास्तरावर अधिक स्पर्धा घ्याव्यात: CM फडणवीस
Image credit: Canva
या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलांचा वापर व्हावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Image credit: CM Devendra Fadnavis X
क्रीडा आणि युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
Image credit: CM Devendra Fadnavis X
आणखी वाचा
पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा: CM देवेंद्र फडणवीस