पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा: CM देवेंद्र फडणवीस
Edited by Harshada J S Image credit: CM Devendra Fadnavis X Image credit: CM Devendra Fadnavis X राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
Image credit: CM Devendra Fadnavis X CM फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर पशुसंवर्धन विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली.
Image credit: Canva CM फडणवीस म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध आहेत.
Image credit: CM Devendra Fadnavis X राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा: CM फडणवीस
Image credit: CM Devendra Fadnavis X तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी: CM फडणवीस
Image credit: Canva पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Image credit: Canva राज्यातील पशुधन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी: CM फडणवीस
Image credit: Canva तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे : CM फडणवीस
आणखी वाचा
लसणाची साल तुम्हीही फेकून देता का? जाणून घ्या अद्भुत फायदे
marathi.ndtv.com