भाबीजी घर पर हैं!फेम विभूतीच्या पत्नीचे 10 PHOTOS, दिसते प्रचंड सुंदर 

Edited by Harshada J S Image credit: Aasif Sheikh Insta
Image credit: Aasif Sheikh Insta

दिल्लीमध्ये जन्मलेले आसिफ शेख खालसा कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होते, पण थिएटरसाठी त्यांनी हे शिक्षण सोडले. 

आसिफ यांनी 1989मध्ये जेबा शेखसोबत लग्न केले. या दोघांच्या संसाराला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Image credit: Aasif Sheikh Insta
Image credit: Aasif Sheikh Insta

आसिफ आणि जेबा यांना एक मुलगा-एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

Image credit: Aasif Sheikh Insta

आसिफने 1984मध्ये देशातील पहिली मालिका 'हम लोग'द्वारे अभिनयास सुरुवात केली. 

Image credit: Aasif Sheikh Insta

भाबीजी घर पर हैं! मालिकेमध्ये आसिफ हे 'विभूती नारायण मिश्रा'ची भूमिका साकारत आहेत. 

Image credit: Aasif Sheikh Insta

जेबा एक गृहिणी आहेत आणि त्या प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असतात. 

Image credit: Aasif Sheikh Insta

व्यस्त वेळापत्रक असतानाही आसिफ इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनसाठी (IPTA)  नाटकांचे प्रयोग करतात. 

Image credit: Aasif Sheikh Insta

आसिफने 'करण अर्जुन', 'बँडिट क्वीन', 'भारत' आणि 'किसी का भाई किसी की जान' यासारख्या बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलंय. 

Image credit: Aasif Sheikh Insta

वयाच्या साठीजवळ पोहोचलेले असतानाही आसिफ शारीरिकदृष्ट्या फिट आहेत. 

Image credit: Aasif Sheikh Insta

भाबीजी घर पर हैं! मालिकेमध्ये आसिफ 30 वर्षांच्या तरुणाची भूमिका निभावत आहेत. 

Image credit: Aasif Sheikh Insta

आसिफ यांना भाबीजी घर पर हैं! मालिकेसाठी 2016मध्ये ITA अवॉर्ड आणि 2021मध्ये गोल्ड कॉमेडी अवॉर्ड मिळाले आहेत.

आणखी वाचा

मराठमोळ्या विद्यार्थिनीवर जडलं प्रेम, मग लग्न; आर माधवनच्या पत्नीचे 10 PHOTOS

marathi.ndtv.com