मराठमोळ्या विद्यार्थिनीवर जडलं प्रेम, मग लग्न; आर माधवनच्या पत्नीचे 10 PHOTOS

Edited by Harshada J S  Image credit: R. Madhavan Insta
Image credit: R. Madhavan Insta

आर माधवन आणि सरिता बिर्जे यांची भेट 1991 महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात झाली होती. 

Image credit: R. Madhavan Insta

माधवन त्यावेळेस संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाची शिकवणी देत असे. सरिता त्याची विद्यार्थिनी होती. 

Image credit: R. Madhavan Insta

एअरहॉस्टेसची परीक्षा पास केल्यानंतर सरिताने माधवनचे आभार मानण्यासाठी त्याला जेवणासाठी आमंत्रण दिले होते. 

Image credit: R. Madhavan Insta

या भेटीमुळे दोघांमध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. 

Image credit: R. Madhavan Insta

दोघं आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 1999मध्ये दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. 

Image credit: R. Madhavan Insta

माधवनने लग्नानंतर अभिनय कारर्किदीस सुरुवात केली. अलैपायुथे या तमिळ भाषिक सिनेमाद्वारे त्याने अभियन क्षेत्रात पदार्पण केले. 

Image credit: R. Madhavan Insta

'रहना है तेरे दिल में' या सिनेमाद्वारे माधवनने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. 

Image credit: R. Madhavan Insta

माधवन आणि सरिता यांचा मुलगा वेदांतचा जन्म 2005मध्ये झाला. 

Image credit: R. Madhavan Insta

सरिता सध्या फॅशन डिझाइनर म्हणून काम करतेय. माधवनच्या कित्येक सिनेमांमध्ये तिनेच कपडे डिझाइन केले आहेत. 

Image credit: R. Madhavan Insta

सरिता आणि माधवन यांच्या लग्नाला 26 वर्षे पूर्ण झाली आहेत.

आणखी वाचा

ऐश्वर्याशी ब्रेकअप, माजी मंत्र्याच्या लेकीसोबत थाटला संसार; विवेक ऑबेरॉयच्या पत्नीचे 10 फोटो

marathi.ndtv.com