Bhai Dooj 2024: भाऊबीज कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त
Edited by Harshada J S Image credit: Canva
भाऊबीज म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाच्या नात्याचे प्रतीक.
Image credit: Canva
या दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या सुखी-आनंदी जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करते.
Image credit: Canva
यंदा भाऊबीजेचा सण कोणत्या तारखेला साजरा करण्यात येणार आहे, हे जाणून घेऊया...
Image credit: Canva
पंचांगानुसार भाऊबीजेची तिथी 2 नोव्हेंबर रात्री 8.21 वाजता सुरू होणार आहे.
Image credit: Canva
तर 3 नोव्हेंबरला 10.05 वाजता तिथी समाप्त होईल.
Image credit: Canva
त्यामुळे उदया तिथीनुसार भाऊबीज 3 नोव्हेंबरला साजरी करण्यात येईल.
Image credit: Canva
3 नोव्हेंबरला दुपारी 1.10 वाजेपासून ते दुपारी 3.22 वाजेपर्यंत भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आहे.
Image credit: Canva
भाऊबीज या मुहूर्तावर साजरी केल्यास अतिशय शुभ ठरेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
दिवे तिळाच्या तेलाचेच का लावावे, तज्ज्ञांनी सांगितला महत्त्वपूर्ण उपाय
marathi.ndtv.com