Diwali 2024: दिवे तिळाच्या तेलाचेच का लावावे? तज्ज्ञांनी सांगितला महत्त्वपूर्ण उपाय 

Edited by Harshada J S Image credit: Canva

दिवाळीनिमित्त हल्ली विविध आणि नवनवीन गोष्टींनी घराची सजावट केली जाते. 

Image credit: Canva

बदलता काळ आणि मागणीनुसार वेगवेगळ्या डिझाइनचे आकर्षक दिवे देखील बाजारात उपलब्ध होत आहेत. 

Image credit: Canva

दिवाळीच्या सजावटीसाठी तुम्ही पाण्याचे-मेणाचे दिवे वापरू शकता. 

Image credit: Canva

पण घरामध्ये महालक्ष्मीचा निवास कायम राहावा, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे. 

Image credit: Canva

घराच्या दक्षिण, दक्षिण आग्नेय आणि ग्नेय दिशेला पाच दिवस तिळाच्या तेलाचे पाच दिवे लावावे. 

Image credit: Canva

डॉ. विजयश्री चितलांगेंनी दिलेल्या माहितीनुसार, अग्नीच्या जागेवर तिळाच्या तेलाचे दिवे लावणे फायद्याचे ठरते.

Image credit: Canva

अग्नीची जागा पैसा देते, पचनाशी संबंधित समस्या सोडवते, घरातील महिलेला खूश ठेवते - डॉ. विजयश्री चितलांगे

Image credit: Canva

घरातील अग्नीची जागा सक्रिय झाली की महालक्ष्मीचा निवास घरामध्ये होतो, असेही डॉ. चितलांगे यांनी सांगितले. 

Image credit: Canva

तसेच महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर तिळाच्या तेलाचेच दिवे लावावे, असेही त्यांनी सांगितले. 

Image credit: Canva

एका पॉडकास्ट कार्यक्रमादरम्यान डॉ. विजयश्री चितलांगे यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलीय. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

महालक्ष्मीची पूजा करताना या 8 महत्त्वाच्या गोष्टी विसरू नका, देवीचा मिळेल आशीर्वाद

marathi.ndtv.com