Vande Metro: या वंदे मेट्रोच्या नावात बदल, उद्घाटनापूर्वी रेल्वेने घेतला निर्णय 

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: ANI

रेल्वेने भुज-अहमदाबाद वंदे मेट्रोच्या नावात बदल करून 'नमो भारत रॅपिड रेल्वे' असे केले आहे.

Image credit: PTI

पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवसापूर्वी गुजरातमधील नागरिकांना देशाची पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे भेट देणार आहेत.

Image credit: Trains of India X

भुज-अहमदाबाद वंदे मेट्रोचे नाव रेल्वेने बदलले आहे.

Image credit: PTI

PM मोदी वंदे मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत, त्यापूर्वीच मेट्रोचे नाव बदलण्यात आले. 

ही ट्रेन गुजरातमधील भुजहून अहमदाबादपर्यंत चालणार आहे. 

Image credit: Trains of India X

नमो भारत रॅपिड मेट्रोचे कमीत कमी तिकीटदर 30 रुपये आहे.

Image credit: Trains of India X
Image credit: PTI

PM मोदी नमो रॅपिड मेट्रो रेल्वे कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी, नागपूर-सिंदराबाद, आग्रा कँट-बनारस आणि दुर्ग-विशाखापट्टणम यासह अन्य मार्गांवरील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

आणखी वाचा

PM मोदींच्या घरी आला नवा पाहुणा, ठेवले हे नाव

marathi.ndtv.com