PM मोदींच्या घरी आला नवा पाहुणा, ठेवले हे नाव

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: ANI

पंतप्रधानांच्या निवासस्थानी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. या वासरूचे नाव 'दीपज्योती' असे ठेवण्यात आले आहे.

Image credit: ANI

पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या गाईने वासराला जन्म दिला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या X अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. 

Image credit: ANI

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  X वर व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मोदी या वासरासोबत खेळताना दिसत आहेत. 

Image credit: ANI

पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिलंय की, 'लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी नवीन सदस्याचे आगमन झाले आहे'.

Image credit: ANI

पंतप्रधान मोदींने लिहिले की, गोमातेने वासरला जन्म दिलाय. या वासराच्या कपाळावर ज्योतीचे चिन्ह आहे. म्हणून मी त्याचे नाव दीपज्योती ठेवले आहे. 

Image credit: ANI

पंतप्रधान निवासस्थानी या वासराचा जन्म नवरात्रोत्सवाच्या काही दिवसांपूर्वीच झालाय. 

Image credit: ANI

पंतप्रधान मोदी दुर्गामातेचे मोठे भक्त आहेत आणि ते पूर्ण 9 दिवस व्रत देखील करतात. 

आणखी वाचा

PM मोदींनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवासस्थानी केली गणेशपूजा

marathi.ndtv.com