'बिग बॉस 18'मध्ये 10वी नापास अभिनेत्रीची ढासू एण्ट्री 

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Social Media

बिग बॉस सीझन 18चा ग्रँड प्रीमिअर रविवारी (6 ऑक्टोबर) दणक्यात पार पडला.

Image credit: Muskan Bamne Instagram

बिग बॉसच्या घरामध्ये 18 स्पर्धकांनी एण्ट्री घेतली आहे. 

Image credit: Shilpa Shirodkar Instagram 

बिग बी अमिताभ बच्चन, गोविंदासोबत काम केलेल्या अभिनेत्रीनेही बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेतलीय.

Image credit: Canva

पण एक वेळ अशीही आली की ही अभिनेत्री रातोरात सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली.

ही अभिनेत्री दुसरीतिसरी कोणी नसून नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकर आहे.

Image credit: Shilpa Shirodkar Instagram 

शिल्पाने स्वतःच सांगितले की ती इयत्ता दहावी नापास आहे. तसेच हे सांगताना काहीही वाटत नाही, असेही ती म्हणाली.

Image credit: Shilpa Shirodkar Instagram 

बिग बॉसच्या घरामध्ये एण्ट्री घेण्याची इच्छा होती, असेही शिल्पाने सलमान खानला सांगितले. 

Image credit: Shilpa Shirodkar Instagram 

दरम्यान बिग बॉसच्या घरामध्ये शिल्पा कसा खेळ खेळणार? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Image credit: Shilpa Shirodkar Instagram 

आणखी वाचा

सई ताम्हणकरचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट

marathi.ndtv.com