सई ताम्हणकरचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट
Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Instagram Image credit: Sai Tamhankar Instagram अभिनेत्री सई ताम्हणकरने सोशल मीडियावर नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Sai Tamhankar Instagram फोटोमधील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Image credit: Sai Tamhankar Instagram सई ताम्हणकर सध्या 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
Image credit: Sai Tamhankar Instagram 'मानवत मर्डर्स' सीरिजमध्ये सई 'समिंद्री' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
Image credit: Sai Tamhankar Instagram आपल्या नव्या वेबसीरिजचे प्रमोशन करण्यासाठीच सई वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत आहे.
Image credit: Sai Tamhankar Instagram सईने परिधान केलेला ड्रेस आणि तिचा बोल्ड लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
Image credit: Sai Tamhankar Instagram 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Image credit: Sai Tamhankar Instagram 'मानवत मर्डर्स' ही वेबसीरिज सत्य घटनेवर आधारित आहे.
आणखी वाचा
गोविंदाला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार
marathi.ndtv.com