कोकण हार्टेड गर्ल अंकिताने घेतली महागडी ऑडी कार

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta
Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

डिजिटल क्रिएटर अंकिता प्रभू वालावलकरने नवीन कोरी महागडी ऑडी कार घेतली आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

अंकिताने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत कारचे फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

फोटोंसह अंकिताने सोशल मीडियावर नोट देखील लिहिली आहे. 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

फार मोठी स्वप्नं बघू नये,अंथरूण पाहून पाय पसरावे हे ऐकत मोठे झालो: अंकिता 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

पण मोठी स्वप्नं बघायला हरकत काय आहे आणि अंथरूण लहान आहे तर अंथरूण मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोहोचलेय: अंकिता 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेलेय ते नेहमीच झेप घेण्यासाठी. स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करणं हा प्रवास सोपा नव्हता: अंकिता 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

आई बाबांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच एवढं करू शकले: अंकिता 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतलीय: अंकिता 

Image credit: Ankita PrabhuWalawalkar Insta

मी तर म्हणेन मोठी स्वप्नं बघा,कोणतंही काम करायला लाजू नका, पण हे होत नाही आता कसं होईल म्हणून थांबू नका, असा सल्लाही अंकिताने दिलाय. 

आणखी वाचा

न्यायव्यवस्थेवर मला विश्वास, उर्मिला कोठारेनं सांगितली भीषण अपघाताची कहाणी

marathi.ndtv.com