Bigg Boss Marathi 5: राडा मग अडवणूक... अन् अंकिता वालावलकरला कोसळलं रडू 
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            नोमिनेशन टास्कदरम्यान अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीमध्ये वाद झाला. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            निक्की तांबोळीने टास्क व्यवस्थित खेळू न दिल्याने अंकिता वालावलकरला अश्रू अनावर झाले. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            अंकिता निक्कीला म्हणते,"मला तुझ्यासोबत पाडापाडीचं काही खेळायचं नाही. तू माझ्यापासून लांब राहा". 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            त्यावर निक्की तिला म्हणते,"तू दूर जा...माझी मर्जी...तुला मला उचलून घ्यायचंच नाही आहे". 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            पुढे अंकिला तिला उचलून घेत म्हणते,"तुला आता मी असं उचलून घेऊ का?". 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            अंकिताने उचलून घेतल्याने निक्कीला राग येतो व ती म्हणते,'माझे हात पाहायचे आहेत का तुला कसे चालतात. परत हात लावलास तर तुझं तोंड मी खलबत्त्याने ठेचेल'. 
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            त्यानंतर अंकिता सर्व सदस्यांपासून दूर जाते आणि ढसाढसा रडते.
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            01/08/2024
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            हिरवी साडी, केसामध्ये गुलाब... अभिनेत्रीच्या मोहक अदांमुळे चाहते घायाळ
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         marathi.ndtv.com