Bigg Boss Marathi 5: अरबाज पटेल घरासाठी सोडणार का कॅप्टनपद?

Edited by Harshada J S Image credit: Arbaz Patel Instagram
21/08/2024

मंगळवारी (20 ऑगस्ट) पार पडलेल्या टास्कमध्ये A आणि B टीमलाही बीबी करन्सी जिंकता आली नाही.

Image credit:  Arbaz Patel Instagram

त्यामुळे आता कोणालाही बीबी हबमधून कोणत्याही सोयीसुविधा विकत घेता येणार नाहीत. 

Image credit:  Arbaz Patel Instagram

पण यावर बिग बॉसनी घरातल्या सदस्यांना एक पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. 

Image credit:  Arbaz Patel Instagram

बिग बॉसने अरबाज पटेलशी संवाद साधून म्हटले की, बीबी करन्सीद्वारे दोन्ही टीम सोयीसुविधा विकत घेऊ शकतात.

Image credit:  Arbaz Patel Instagram

पण या मोबदल्यात अरबाजला आपले कॅप्टनपद गमावावे लागेल.

Image credit:  Arbaz Patel Instagram

आता स्वतःचा फायदा निवडायचा आहे किंवा घराचा फायदा? हा निर्णय पूर्णपणे अरबाजवर सोपवण्यात आला आहे. 

Image credit:  Arbaz Patel Instagram

त्यामुळे आता अरबाज स्वतःचा फायदा पाहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Image credit:  Arbaz Patel Instagram

आणखी वाचा

बदलापूर अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप

marathi.ndtv.com