समुंदर में नहा के! स्मिता गोंदकरचा बोल्ड लुक

Edited by Harshada J S Image credit: Smita Gondkar Insta
Image credit: Smita Gondkar Insta

अभिनेत्री स्मिता गोंदकरने इन्स्टाग्रामवर बोल्ड लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Image credit: Smita Gondkar Insta

स्मिता व्हिएतनाममध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

Image credit: Smita Gondkar Insta

स्मिताच्या बिकिनी लुकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइकचा पाऊस पाडला आहे.

Image credit: Smita Gondkar Insta

बिकिनी लुकवर स्मिताने हॅट आणि गॉगल मॅच केले आहे.

Image credit: Smita Gondkar Insta

यापूर्वी स्मिताने पिवळ्या रंगाचे कोऑर्ड सेट परिधान केले होते. या ड्रेसमध्येही ती सुंदर दिसत होती.

Image credit: Smita Gondkar Insta

स्मिताने पिवळ्या रंगाची बिकिनी घालूनही फोटोशूट केले होते.

Image credit: Smita Gondkar Insta

भरसमुद्रात स्मिता स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाही दिसली. 

आणखी वाचा

इंटरनॅशनल सिंगर दुआ लिपा श्री सिद्धिविनायकच्या चरणी

marathi.ndtv.com