इंटरनॅशनल सिंगर दुआ लिपा श्री सिद्धिविनायकच्या चरणी
इंटरनॅशन सिंगर दुआ लिपा सध्या भारत दौऱ्यावर आहे. यादरम्यान तिने श्री सिद्धिविनायक मंदिरास भेट दिली.
30 नोव्हेंबरला दुआ लिपाची कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्टला बॉलिवूडकरांसह सर्वसामान्यांनीही गर्दी केली होती.
Image credit: Dua Lipa Insta
कॉन्सर्टदरम्यान पॉपस्टारने शानदार परफॉर्मन्स देत प्रेक्षकांचे मन जिंकलं.
Image credit: Dua Lipa Insta
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानामध्ये दुआ लिपाची म्युझिक कॉन्सर्ट पार पडली.
Image credit: Dua Lipa Insta
दुआने तिचे प्रसिद्ध गाणे 'लेविटेटिंग एक्स'सह शाहरुखचे गाणे 'वो लडकी जो सबसे अलग है'चे मॅशअप सादर करून चाहत्यांना धक्का दिला.
Image credit: Dua Lipa Insta
सुहाना खानने इन्स्टाग्रामवर याबाबत स्टोरीही शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.
Image credit: Dua Lipa Insta
दुआ लिपा तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड विजेती ठरली आहे.
Image credit: Dua Lipa Insta
तरुणाईमध्ये दुआ लिपाच्या गाण्यांची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते.
Image credit: Dua Lipa Insta आणखी वाचा
आता वेळ आलीय...12th Fail Fame विक्रांत मेसीचा बॉलिवूडला अलविदा?
marathi.ndtv.com