बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी सदस्यांचे पळणार तोंडचं पाणी?

Edited by Harshada J S 

बिग बॉस मराठी सीझन 5चा 28 जुलैला ग्रँड प्रीमिअर जल्लोषात पार पडला. कोणकोणते सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत? जाणून घेऊया...

मराठी सिनेमातील ड्रीमगर्ल वर्षा उसगांवकर 

राघव म्हणून सर्वांच्या मनावर राज्य करणारा निखिल दामले 

मालवणचो चेडु अंकिता प्रभू वालावलकर 

मराठीतील मनोरंजनाचा राजा पंढरीनाथ कांबळे 

छोट्या पडद्यावरील खलनायिका जान्हवी किल्लेकर

अभिनेत्री योगिता चव्हाण

पहिला इंडियन आयडल अभिजित सावंत

Image credit: Abhiijeet Saawant Instagram 

छोटे पुढारी घन:श्याम दरवडे 

Image credit: Chota Pudhari Instagram 

परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा 

Image credit: Irina Rudakova Instagram

बोल्ड-ब्युटिफुल डोंबिवलीची धाकड मराठी मुलगी निकी तांबोळी

Image credit: Nikki Tamboli Instagram 

SplitsVillaचा स्टार अरबाज पटेल 

Image credit: Arbaz Patel Instagram

बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण

Image credit: Vaibhav Chavan Instagram 

रॅप स्टार आर्या जाधव 

Image credit: Aarya Jadhav Instagram 

महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार पुरूषोत्तम पाटील 

Image credit: Purushottam Patil Instagram 

कोल्हापुरीचा गडी रील स्टार धनंजय पोवार 

Image credit: Dhananjay Powar Instagram 

मातीतला मराठी स्टार सुरज चव्हाण 

Image credit: Suraj Chavan Instagram

28 जुलैपासून बिग बॉसचा खेळ सुरू झाला असून पहिल्याच दिवशी बिग बॉस सदस्यांना चक्रव्युहामध्ये अडकवणार असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा

का रे दुरावा! 2024मध्ये हे 5 सेलिब्रिटी एकमेकांपासून झाले वेगळे

marathi.ndtv.com