का रे दुरावा! 2024मध्ये हे 5 सेलिब्रिटी एकमेकांपासून झाले वेगळे

Edited by Harshada J S  Image credit: Hardik Pandya Instagram

2024मध्ये 5 सेलिब्रिटी जोडप्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत ते कपल ज्यांच्या नात्यासाठी हे वर्ष चांगले ठरले नाही? 

Image credit: Hardik Pandya Instagram

स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशाने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला.

Image credit: Hardik Pandya Instagram

 लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 18 जुलै रोजी हार्दिक-नताशाने घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. 

Image credit: Hardik Pandya Instagram

हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओले देखील पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. 

Image credit: Esha Deol Instagram

29 जून 2012 रोजी या दोघांचे लग्न झाले होते. ईशा-भरतला दोन मुली आहेत.

Image credit: Esha Deol Instagram

टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर व निखिल पटेल यांचाही संसार फार काळ टिकला नाही. काही महिन्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Image credit: Dalljiet Kaur Instagram

अभिनेत्री ईशा कोपीकरनेही 2024मध्ये आपल्या पतीपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली.

Image credit: Isha Koppikar Instagram

मलायका अरोरा व अर्जुन कपूर लग्न केले नाही. पण या दोघांचे नाते फारच चर्चेत होते. 

Image credit: Malaika Arora Instagram 

2024 वर्ष सुरू झाल्यापासून हे कपल एकदाही एकत्र दिसले नाही. दरम्यान ब्रेकअपबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Image credit: Malaika Arora Instagram 

आणखी वाचा

'बिग बॉस मराठी-5'मध्ये दिसणार हा सुंदर-देखणा चेहरा?

marathi.ndtv.com