Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात दिसणार हे सेलिब्रिटी?

Edited by Harshada J S

बिग बॉसच्या घरात कोणकोणते चेहरे पाहायला मिळणार आहेत, यांची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

BIGG BOSS मराठीचा Grand Premiere 28 जुलैला रात्री 9 वाजता पार पडणार आहे. 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

Image credit: Ankita Walawalkar Instagram 

मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर देखील बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: Varsha Usgaonker Instagram

इंडियन आयडल या रिअ‍ॅलिटी शोचा पहिला विजेता अभिजीत सावंतचा सुरेल आवाजही बिग बॉसच्या घरात ऐकायला मिळू शकतो. 

Image credit: Abhijeet Sawant Instagram 

बिग बॉस मराठी सीझन-5'च्या घरात पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची धमाकेदार एण्ट्री होणार आहे. रिना रुदा कोवा असे तिचे नाव आहे.

Image credit: Irina Rudakova Instagram 

'भाग्य दिले तू मला' मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेदारही बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये दिसू शकते. 

Image credit: Jahnavi Killekar Instagram 

बिग बॉस हिंदी सीझन 14मध्ये दिसलेली निकी तांबोळी यंदाच्या मराठी सीझनमध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: Nikki Tamboli Instagram 

रमा-राघव मालिकेच्या माध्यमातून निखिल घराघरात पोहोचला आहे. छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय निखिल दामलेचंही नाव चर्चेत आहे.

Image credit: Nikhil Damle Instagram 

आणखी वाचा

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर उडालाय धुरळा

marathi.ndtv.com