Bigg Boss Marathi 5 :  कोण कोणाला देणार नॉमिनेशन तोफेच्या तोंडी, अंकिता-निक्की तांबोळीमध्ये राडा

Edited by Harshada J S 
31/07/2024

बिग बॉसच्या घरामध्ये आज नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे.

31/07/2024

 नॉमिनेशनमध्ये कोणाकोणाची नावे येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

31/07/2024

सदस्य आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. बिग बॉसही पहिल्याच दिवसापासून सदस्यांना वेगवेगळ्या चक्रव्युहात अडकवताना दिसत आहेत. 

31/07/2024

घरामध्ये आज पहिल्या नॉमिनेशनचे कार्य पार पडणार आहे.

31/07/2024

पण त्यापूर्वी निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. 

31/07/2024

नॉमिनेशन टास्कदरम्यान कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी यांच्यातही राडा झाला.

31/07/2024

अंकिता आणि निक्की दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान आज कोणकोण नॉमिनेट होणार, हे पाहण्यासाठी बिग बॉसप्रेमी आतुर झाले आहेत.

31/07/2024

आणखी वाचा

हिरवी साडी, केसामध्ये गुलाब... अभिनेत्रीच्या मोहक अदांमुळे चाहते घायाळ

marathi.ndtv.com