सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता-सावनी परदेशात 

Edited by Harshada J S Image credit: Tejashri Pradhan Instagram 
17/08/2024
Image credit: Tejashri Pradhan Instagram 

स्टार प्रवाह चॅनेलवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रचंड गाजत आहे.

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकरची प्रमुख भूमिका आहे. 

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

तेजश्री प्रधान मालिकेमध्ये 'मुक्ता सागर कोळी' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

अपूर्वा मालिकेमध्ये 'सावनी भोईर' ही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत आहे.

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

ऑनस्क्रीन दोघींचं मुळीच पटत नसले तरीही ऑफस्क्रीन दोघींमध्ये चांगलीच गट्टी जमल्याचे दिसत आहे. 

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

दोघींमधील मैत्री इतकी पक्की झालीय की तेजश्री आणि अपूर्वा दुबईमध्ये सुटीचा आनंद लुटत आहेत. 

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

तेजश्री आणि अपूर्वाने दुबई ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. 

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

अपूर्वा-तेजश्रीच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्स पाऊस पाडला आहे.

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

तेजश्री आणि अपूर्वाला परदेशामध्ये एकत्र फिरताना पाहुन काही युजर्स गंमतीशीर कमेंट्सही करताहेत.

Image credit: Tejashri Pradhan Instagram 

तेजश्री आणि अपूर्वा दुबईतील सुंदर-सुंदर ठिकाणांना भेट देऊन सुटीचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.

आणखी वाचा

सना मकबूलच्या टोन्ड फिगरचे सीक्रेट, इन्स्टाग्रामवर शेअर केली माहिती

marathi.ndtv.com