भररस्त्यात भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, कारण..

Edited by Harshada J S

सोनसाखळी चोरीच्या घटनेचा विरोध केला म्हणून गुंडांनी भररस्त्यात भाजप नेत्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. 

Image credit: Canva Edited by Harshada J S

बिहारमधील पाटणा शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Image credit: Canva सर्व फोटो प्रतिकात्मक 

मुन्ना शर्मा असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (9 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास हे हत्याकांड घडले.

Image credit: Canva

मुन्ना शर्मा नातेवाईकांना सोडण्यासाठी जात होते, त्यावेळेस सोनसाखळी चोरीचा विरोध केला. यादरम्यान गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

Image credit: Canva

शर्मांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

Image credit: Canva

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास करण्यास, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

'काँग्रेस सोड अन्यथा...', बजरंग पुनिया यांना परदेशी नंबरवरून जीवे ठार मारण्याची धमकी

marathi.ndtv.com