एका वर्षात भारतीय अब्जाधीशांची संपत्ती कितीने वाढलीय माहिती आहे का ?
भारतातील अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत गेल्या आर्थिक वर्षात किमान 905 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.
सर्व फोटो प्रतिकात्मक
Image credit: Canva
2023 च्या तुलनेत 2024मध्ये अब्जाधीशांच्या संपत्तीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Image credit: Canva
सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Image credit: Canva
युबीएस या स्वित्झर्लंडमधील बँकेने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती समोर आलीय.
Image credit: Canva
सर्वाधिक अब्जाधीश अमेरिकेत असून दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश चीनमध्ये आहेत.
Image credit: Canva
जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीची वाढ मंदावली आहे, मात्र भारतात याउलट चित्र पाहायला मिळत आहे.
Image credit: Canva
अब्जाधीशांच्या संपत्तीतील वाढ यापुढेही सुरूच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Image credit: Canva
भारताच्या उलट चित्र चीनमध्ये पाहायला मिळत आहे. चीनमध्ये अब्जाधीशांची संपत्ती घट होतेय.
Image credit: Canva
भारतात गेल्या 10 वर्षात अब्जाधीशांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. सध्या देशात 185 अब्जाधीश आहे.
Image credit: Canva
अब्जाधीशांमध्ये कुटुंबांद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या उद्योगांचा प्रमुख वाटा आहे.
Image credit: Canva
आणखी वाचा
कबुतरांना खायला घातल्यास भरावा लागणार इतका दंड
marathi.ndtv.com