भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल
Edited by Harshada J S Image credit: ANI Image credit: ANI भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (13 डिसेंबर) रात्री उशीरा अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Image credit: ANI लालकृष्ण आडवाणी यांच्यावर न्युरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखी अंतर्गत उपचार सुरू आहेत.
Image credit: ANI मागील 4-5 महिन्यांमध्ये लालकृष्ण आडवाणी यांना जवळपास चौथ्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Image credit: ANI लालकृष्ण आडवाणींना यापूर्वी 4 जुलै 2024 रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Image credit: ANI गेल्या काही दिवसांपासून लालकृष्ण आडवाणी आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करताहेत.
Image credit: ANI यंदा भारतरत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मानही करण्यात आला.
Image credit: ANI आरोग्याच्या समस्यांमुळे निवासस्थानीच आडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आणखी वाचा
अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका, हायकोर्टाकडून जामीन मंजूर
marathi.ndtv.com