अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका, हायकोर्टाकडून जामीन मंजूर
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनला तेलंगणा हायकोर्टाकडून चार आठवड्यांकरिता अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय.
Image credit: PTI शनिवारी (14 डिसेंबर) सकाळी अल्लु अर्जुनची जेलमधून सुटका करण्यात आलीय.
Image credit: PTI जामीन मिळाल्यानंतरही अल्लु अर्जुनला एक रात्री जेलमध्ये काढावी लागली.
Image credit: PTI कारण जेलमधील अधिकाऱ्यांना शुक्रवारी (13 डिसेंबर) रात्री उशीरापर्यंत जामीनाची प्रत मिळाली नाही.
'पुष्पा 2' सिनेमाच्या प्रीमिअर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.
Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यू्प्रकरणी 13 डिसेंबरला अल्लु अर्जुनला अटक करण्यात आली.
Image credit: PTI न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अल्लु अर्जुनची कडेकोट बंदोबस्तात चंचलगुडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली.
marathi.ndtv.com