दिवाळीला या 5 गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ नये, कारण...
Edited by Harshada J S
Image credit: Canva
31 ऑक्टोबरपासून देशभरात दिवाळी सण साजरा केला जाणार आहे.
Image credit: Canva
दिव्यांचा हा सण देशभरात जल्लोषात साजरा केला जातो.
Image credit: Canva
दिवाळी सणानिमित्त नातेवाईक-मित्रपरिवारांकडून एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.
Image credit: Canva
पण दिवाळीदरम्यान काही गोष्टी गिफ्ट स्वरुपात देणे टाळावे, असे म्हटले जाते.
Image credit: Canva
मान्यतेनुसार दिवाळीमध्ये काळ्या रंगाचे कपडे भेट म्हणून देऊ नये.
Image credit: Canva
दिवाळीमध्ये सोन्या-चांदीची नाणी खरेदी करावीत, पण ती भेटस्वरुपात देऊ नये.
Image credit: Canva
गिफ्टमध्ये टोकदार गोष्टी भेट देणे टाळावे.
Image credit: Canva
दिवाळीमध्ये गिफ्ट स्वरुपात बुट, चप्पलही देणे शुभ मानले जात नाही.
Image credit: Canva
गिफ्टमध्ये घड्याळ देणेही शुभ मानले जात नाही.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
अंजीर भिजवून खाण्याचे अद्भुत फायदे
marathi.ndtv.com