अंजीर दुधामध्ये भिजवून खाण्याचे अद्भुत फायदे

Edited by Harshada J S Image credit: Canva

अंजीर हे फळ आरोग्यासाठी अतिशय पोषक आहे. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह आणि कॉपर यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. 

Image credit: Canva

रात्रभर अंजीर दुधामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते प्या. या फळामुळे कित्येक शारीरिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असते आणि यामध्ये कॅलरीज् कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

अंजीर खाल्ल्यास त्वचेचे आरोग्य निरोगी आणि त्वचा चमकदार राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अंजीरमुळे शरीराला लोहाचा पुरवठा होतो आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत सुरू राहते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

पपई अशा पद्धतीने खाल्ल्यास लगेचच कमी होईल बेलीफॅट

marathi.ndtv.com