काळे की पिवळे, कोणते मनुके खाणे ठरेल फायदेशीर?
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मनुके खाल्ल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतात. पण काळे की पिवळे कोणते मनुके खाणे अधिक फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया माहिती...
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            काळ्या किंवा लाल द्राक्षांपासून काळे मनुके तयार केले जातात आणि उन्हामध्ये सुकवले जातात. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            काळ्या मनुक्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            तर पिवळ्या मनुक्यांमध्ये फायबर अधिक असते. हे मनुके खाल्ल्यास अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            पिवळ्या मनुक्यांतील पोषणतत्त्वांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार डाएटमध्ये काळ्या किंवा पिवळ्या मनुक्यांचा समावेश करावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
                            
            
                            
                            
            
                            Image credit: Canva
                            
            
                            
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            पेटीकोट कॅन्सर म्हणजे नेमके काय? महिलांनो ही चूक करणे टाळा
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
            
                            
                            
          marathi.ndtv.com