देखो वो आ गया! बिग बॉसच्या घरातील पहिली वाइल्ड कार्ड एण्ट्री 

Edited by Harshada J S Image credit: Sangram B Chougule Insta
Image credit: Nikki Tamboli Insta

बिग बॉस मराठी सीझन 5मधील खेळ दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत आहे. घरात दररोज काही-न्-काही नवीन घडतच असते. 

Image credit: Sangram B Chougule Instagram 

आता बिग बॉसच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. 

बिग बॉसच्या घरात एक रांगडा गडी येणार आहे आणि यामुळे लई भारी राडा होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Image credit: Sangram B Chougule Instagram 

सोशल मीडियावर या Wild Card Entry खेळाडूचा प्रोमो देखील व्हायरल झाला आहे. चेहरा दिसत नसला तरी लोकांनी त्याला ओळखले आहे. 

Image credit: Sangram B Chougule Instagram 

नवा खेळाडू बॉडीबिल्डर संग्राम चौगुले असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

Image credit: Sangram B Chougule Instagram 

संग्राम चौगुले कोल्हापूरमधील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आहे. 

Image credit: Sangram B Chougule Instagram 

बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धेत त्याने आजवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 

Image credit: Sangram B Chougule Instagram 

संग्रामच्या एण्ट्रीमुळे आता बिग बॉसच्या घरातील खेळ कसा बदलणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 

Image credit: Sangram B Chougule Instagram 

आणखी वाचा

शाहरुख खानच्या 7 सर्वाधिक महागड्या गोष्टी

marathi.ndtv.com