शाहरुख खानच्या 7 सर्वाधिक महागड्या गोष्टी

Edited by Harshada J S  Image credit: Shah Rukh Khan Instagram 

सेंट्रल लंडनमधील पार्क लेनमध्ये शाहरुख खानचा व्हिला आहे, ज्याची किंमत 183 कोटी रुपये इतकी आहे.

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

शाहरुखकडे कोट्यवधी रुपये किंमतीच्या कित्येक गाड्या आहेत. त्याच्याकडे 7 कोटी रुपयांची रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूप कार आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

यासह किंग खानकडे 10 कोटी रुपयांची रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक कारही आहे. त्याच्याकडे बुगाती वेरॉन कार देखील आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

शाहरुख खानचे मुंबईतील निवासस्थान मन्नत, ज्याची किंमत 200 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

 शाहरुख खानचे रेड चिलीज एंटरटेन्मेंट देशातील सर्वाधिक मोठे फिल्म प्रोडक्शन हाऊस आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

रेड चिलीजचे टर्नओव्हर 500 कोटी रुपये इतके आहे.

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

दुबईच्या Palm Jumeirahमध्येही शाहरुखचा व्हिला आहे, ज्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये इतकी आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

शाहरुख आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्सचाही मालक आहे, या टीमची ब्रँड व्हेल्यू जवळपस 718 कोटी रुपये इतकी आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

आणखी वाचा

दीपिका पादुकोण जुळ्या बाळांना देणार जन्म? मॅटर्निटी फोटोशूटनंतर चर्चा

marathi.ndtv.com