परेश रावलच्या 'हेराफेरी 3' मधील एक्झिटवर अक्षय कुमारची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाला....
Edited by Harshada J S
Image credit: Varinder Chawla
Image credit: PTI
अभिनेते परेश रावल यांनी हेराफेरी 3 सिनेमातून एक्झिट घेतल्याने चाहते नाराज झाले आहेत.
Image credit: ANI
केवळ चाहतेच नव्हे तर सिनेमातील सहकलाकारांनाही मोठा धक्का बसलाय.
Image credit: Varinder Chawla
अक्षय कुमारने पहिल्यांदाच परेश रावल यांच्याबाबत जाहीर प्रतिक्रिया दिलीय.
Image credit: Varinder Chawla
हाऊसफुल 5 सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान अक्षय कुमार नेमके काय म्हणालाय? जाणून घेऊया...
Image credit: Varinder Chawla
आम्ही 30-35 वर्षांपासून एकत्र काम करतोय. आम्ही चांगले मित्र आहोत. परेश रावल चांगले अभिनेते आहेत:अक्षय कुमार
Image credit: Varinder Chawla
जो काही विषय आहे, त्याबाबत बोलण्यासाठी ही योग्य जागा आहे; असे मला वाटत नाही:अक्षय कुमार
Image credit: Varinder Chawla
हा खूप गंभीर विषय आहे. हे प्रकरण आता कोर्टात आहे, त्यामुळे येथे मी बोलेन, असे मला वाट नाही:अक्षय कुमार
Image credit: Varinder Chawla
परेश रावलने प्रोमो शूट केल्यानंतर सिनेमा सोडला यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झालाय.
Image credit: Akshay Kumar Insta
याप्रकरणी अक्षय कुमारने परेश रावलकडे 25 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केलीय.
आणखी वाचा
शिल्पा शेट्टीचा हा लुक पाहून म्हणाल, 'एक नंबर तुझी कंबर...'
marathi.ndtv.com