शिल्पा शेट्टीचा हा लुक पाहून म्हणाल, 'एक नंबर तुझी कंबर...'
Edited by Harshada J S Image credit: Shilpa Shetty Insta Image credit: Shilpa Shetty Insta वयाच्या 49व्या वर्षी शिल्पा शेट्टी आजही विशीतील तरुणीसारखी दिसते.
Image credit: Shilpa Shetty Insta शिल्पाचा लेटेस्ट लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Image credit: Shilpa Shetty Insta प्रत्येक वेळेस शिल्पा असा काही लुक कॅरी करते की दुसऱ्या सेलिब्रिटींकडे कोणाचीही नजर वळतच नाही.
Image credit: Shilpa Shetty Insta नुकतेच एका इव्हेंटमध्ये शिल्पाने काळ्या रंगाचा कमाल ड्रेस परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधले.
Image credit: Shilpa Shetty Insta स्टायलिश टॉप आणि स्कर्टमुळे शिल्पाचा लुक प्रचंड ग्लॅमरस दिसतोय.
Image credit: Shilpa Shetty Insta ग्लॅमरस लुकसह शिल्पाने तिची परफेक्ट फिगर देखील फ्लाँट केली.
Image credit: Shilpa Shetty Insta शिल्पाचा हा लुक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला होता.
Image credit: Shilpa Shetty Insta मोरपंखी रंगाच्या या डिझाइनर साडीमध्येही शिल्पा खूपच सुंदर दिसतेय.
Image credit: Shilpa Shetty Insta आउटफिट कोणतंही असो शिल्पा कायम तिची फिगर फ्लाँट करताना दिसते.
आणखी वाचा
'देवमाणूस' मालिका फेम अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट PHOTOS
marathi.ndtv.com