खिलाडी अक्षय कुमारचे हे 8 सिनेमे आहेत साऊथचे रीमेक

Edited by Harshada J S Image credit: Akshay Kumar Instagram 
09/07/2024

अक्षय कुमारचा 2000मध्ये आलेला हेराफेरी सिनेमा 1989मध्ये झळकलेला मल्याळम सिनेमा 'रामजी राव स्पीकिंग'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

2007मध्ये आलेला भुलभुलय्या सिनेमा 1993मध्ये रिलीज झालेल्या मल्याळम सिनेमा 'मणिचित्राथजु'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

2012मध्ये आलेला 'रावडी राठोर' सिनेमा 2006मध्ये आलेल्या तेलुगू सिनेमा 'विक्रमारकुडू'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

2013मध्ये आलेला बॉस 2010मध्ये रिलीज झालेला मल्याळम सिनेमा 'पोक्किरी राजा'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

2014मध्ये झळकलेला अक्षय कुमारचा हॉलीडे 2012मध्ये आलेल्या तमिळ सिनेमा 'तुप्पकी'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

2020 मध्ये रिलीज झालेला लक्ष्मी सिनेमा 2011मध्ये आलेल्या तमिळ सिनेमा 'कंचना'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

कठपुतली सिनेमा 2018मध्ये रिलीज करण्यात आलेल्या तमिळ सिनेमा 'रतनासन'चा रीमेक आहे. 

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

बच्चन पांडे सिनेमा 2014मध्ये आलेला तमिळ सिनेमा 'जिगरठंडा'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

अक्षय कुमारचा 12 जुलै 2024 रोजी सरफिरा सिनेमा रिलीज होत आहे, जो 2020मध्ये झळकलेल्या तमिळ सिनेमा 'सुरई पोत्तरू'चा रीमेक आहे.

Image credit: Akshay Kumar Instagram  09/07/2024

आणखी वाचा

इन्स्टावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

marathi.ndtv.com