इन्स्टावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

Edited by Harshada J S Image credit: Anushka Sharma Instagram
08/07/2024

बॉलिवूड अभिनेत्रींच्याही चाहत्यांची संख्या कमी नाहीय. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मिलियन्समध्ये आहे. 

Image credit: Shraddha Kapoor Instagram  08/07/2024

बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रींना सर्वाधिक फॉलो केले जाते, याची माहिती जाणून घेऊया...

Image credit: Alia Bhatt Instagram 08/07/2024

यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियंका चोप्रा आहे, इन्स्टाग्रामवर तिला 91.5 मिलियन लोक फॉलो करतात. 

Image credit: Priyanka Chopra Instagram 08/07/2024

 दुसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. श्रद्धाला इन्स्टावर 90.3 मिलियन लोक फॉलो करतात.

08/07/2024
Image credit: Shraddha Kapoor Instagram 

यानंतर क्युट अभिनेत्री आलिया भटचा क्रमांक लागतो. इन्स्टाग्रामवर 84.9 मिलियन तिचे फॉलोअर्स आहेत. 

08/07/2024
Image credit: Alia Bhatt Instagram

 कतरिना कैफचे इन्स्टाग्रामवर 80 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Image credit: Katrina Kaif Instagram  08/07/2024

मॉम टु बी अभिनेत्री दीपिका पादुकोण 79.5 मिलियन लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत.

Image credit: Deepika Padukone Instagram 08/07/2024

सहाव्या क्रमांकावर जॅकलीन फर्नांडिस आहे, तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या 70.2 मिलियनच्या घरात आहेत. 

Image credit: Jacqueliene Fernandez Instagram 08/07/2024

 जॅकलीननंतर उर्वशी रौतेलाचा क्रमांक येतो, 73.3 मिलियन चाहते तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करताहेत.

Image credit: Urvashi Rautela Instagram 08/07/2024

आठव्या क्रमांकावर अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे, इन्स्टाग्रामवर तिचे 68.2 मिलियन चाहते आहेत.

Image credit: Anushka Sharma Instagram 08/07/2024

दिशा पटानीच्याही चाहतेमंडळींची संख्या भलीमोठी आहे. 61.4 मिलियन लोक तिला इन्स्टावर फॉलो करताहेत. 

Image credit: Disha Patani Instagram 08/07/2024

आणखी वाचा

हिनाच्या शरीरावर दिसताहेत निशाण, फोटो पाहून चाहते चिंतेत

Image credit: Shraddha Kapoor Instagram 
marathi.ndtv.com