कार्तिक आर्यनने उरकला साखरपुडा? कोण आहे 'ती'
Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla Image credit: Varinder Chawla कार्तिक आर्यन कधी लग्न करणार आणि त्याची होणारी पत्नी कोण असणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता बॉलिवूडपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनाच आहे.
Image credit: Varinder Chawla कार्तिक आर्यनच्या आईला तर डॉक्टर सूनबाई हवी आहे.
Image credit: Varinder Chawla पण नुकतेच अर्जुनला एका मुलीने सर्वांसमोर रिंग घातल्याचा व्हिडीओ-फोटो व्हायरल होत आहेत.
Image credit: Varinder Chawla कार्तिकला या तरुणीने सर्वांसमोर लग्नाची मागणी देखील घातली.
तर मंडळींनो कार्तिकला त्याच्या एका चाहतीने सर्वांसमोर प्रपोज केले.
Image credit: Varinder Chawla तिने कार्तिकला स्वतःची रिंग घातली. त्यानंही चाहतीच्या प्रेमाचा आदर करत तिच रिंग पुन्हा तिला घातली.
Image credit: Varinder Chawla Image credit: Kartik Aaryan Insta दरम्यान आतापर्यंत कार्तिक आर्यनचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे.
Image credit: Kartik Aaryan Insta सध्या कार्तिक अभिनेत्री श्रीलीलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे.
Image credit: Kartik Aaryan Insta कार्तिक आर्यन आणि श्रीलीला लवकरच आगामी सिनेमामध्ये एकत्र झळकणार आहेत.
आणखी वाचा
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची इन्स्टाग्रामवर एण्ट्री
marathi.ndtv.com