ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची इन्स्टाग्रामवर एण्ट्री

Edited by Harshada J S Image credit: Nivedita Saraf Insta
Ashok Saraf
Image credit: Nivedita Saraf Insta
Image credit: Nivedita Saraf Insta
Ashok Saraf

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पदार्पण केलंय. 

Image credit: Nivedita Saraf Insta
Ashok Saraf

ashoksaraf_official असे त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलचे नाव आहे. 

Image credit: Nivedita Saraf Insta

आता इन्स्टाग्रामच्या माधम्यातून अशोक सराफ यांच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना थेट मिळणार आहेत.

Image credit: Nivedita Saraf Insta

'अशा ही जमवाजमवी' या आगामी सिनेमाचे टीझरही सराफ यांनी शेअर केलंय. 

Image credit: Nivedita Saraf Insta

अशोक सराफ यांचे अकाउंट क्रिएट होताच चाहत्यांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केलीय. 

दरम्यान आजवर विविध भूमिकांच्या माध्यमातून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. 

Image credit: Nivedita Saraf Insta
Image credit: Nivedita Saraf Insta

अशोक सराफ यांनी हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचे स्थान निर्माण केलंय. 

Image credit: Nivedita Saraf Insta

नुकतेच अशोक सराफ यांनी पद्मश्री पुरस्कारही जाहीर करण्यात आलाय.

आणखी वाचा

आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड पहिल्यांदाच दिसले एकत्र

marathi.ndtv.com