बाबू भैयाची पत्नी आहे 'मिस इंडिया', Photo पाहिले का?
Edited by Harshada J S
Image credit: ANI
अभिनेते परेश रावल यांनी कित्येक सिनेमांद्वारे सिनेरसिकांचे आतापर्यंत प्रचंड मनोरंजन केले.
Image credit: PTI
Image credit: ANI
परेश रावल यांनी विनोदी तसेच गंभीर स्वरुपातील देखील कित्येक भूमिका साकारल्या आहेत.
परेश रावल यांचा जन्म 30 मे 1955 मुंबईमध्ये झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कॉमर्स विषयाची पदवी संपादित केलीय.
Image credit: ANI
Image credit: PTI
1984मध्ये 'होली' सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. पण 1986मध्ये आलेल्या 'नाम' सिनेमामुळे त्यांना ओळख मिळाली.
Image credit: ANI
परेश रावल यांना 'सर' (1993) सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
Image credit: Swaroop Rawal Insta
परेश रावल यांच्या पत्नीचे नाव स्वरुप संपत आहे. स्वरुप देखील अभिनेत्री आहेत.
Image credit: Swaroop Rawal Insta
1979 साली स्वरुप यांनी 'मिस इंडिया' स्पर्धा जिंकली होती.
Image credit: Swaroop Rawal Insta
स्वरुप आणि परेश यांना आदित्य-अनिरुद्ध अशी दोन मुले आहेत.
Image credit: Swaroop Rawal Insta
परेश रावल आणि स्वरुप यांची 1975मध्ये पहिल्यांदा भेट झाली. स्वरुप यांच्याशी लग्न करणार असे परेश यांनी ठरवले होते.
Image credit: Swaroop Rawal Insta
12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी 1987मध्ये लग्न केले. अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.
आणखी वाचा
Rajeshwari Kharat: या फोटोनंतर 'फँड्री'फेम शालूचे आणखी एक मोठे सत्य समोर
marathi.ndtv.com