Rajeshwari Kharat: या फोटोनंतर 'फँड्री' फेम शालूचे आणखी एक मोठे सत्य समोर 

Edited by Harshada J S Image credit: Rajeshwari Kharat Insta
Image credit: Rajeshwari Kharat Insta

फँड्री सिनेमाद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

Image credit: Rajeshwari Kharat Insta

राजेश्वरी खरातने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. 

Image credit: Rajeshwari Kharat Insta

शालूने शेअर केलेल्या फोटोमुळे तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची चर्चा सुरू आहे. 

Image credit: Rajeshwari Kharat Insta

शालूच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत ट्रोल देखील केलंय. 

Image credit: Rajeshwari Kharat Insta

ट्रोल करणाऱ्यांचा राजेश्वरी खरात चांगलाच समाचार घेतलाय. 

Image credit: Rajeshwari Kharat Insta

फेसबुकवर पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सचे तोंड बंद केलंय. 

Image credit: Rajeshwari Kharat FB

निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे...- राजेश्वरी

Image credit: Rajeshwari Kharat Insta

हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे - राजेश्वरी

Image credit: Rajeshwari Kharat Insta

कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात - राजेश्वरी

Image credit: Rajeshwari Kharat Insta

माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे - राजेश्वरी

Image credit: Rajeshwari Kharat Insta

टीप :- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते - राजेश्वरी

Image credit: Rajeshwari Kharat Insta

बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती,असे म्हणत तिने ट्रोलर्सना चपराक लगावलीय.

आणखी वाचा

 महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचं खरं नाव माहितीये का? काय आहे यामागील कहाणी

marathi.ndtv.com