परेश रावल यांनी सांगितला मराठी माणूस आणि त्याच्या ताकदीचा किस्सा
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: IANS बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मराठी माणसाची ताकद सांगणारा किस्सा एका मुलाखतीत सांगितला.
Image credit: PTI मराठी असतो तर डोक्यावर घेऊन नाचले असते, माझ्या नावाचे रस्ते, चौक, शहर असते: परेश रावल
Image credit: ANI परेश रावल यांनी पुढे जीएसटी आणि राशप अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतचे उदाहरण देत किस्सा देखील सांगितला.
Image credit: PTI जीएसटीची समस्या सुरू होती तेव्हा मी खासदार होतो, त्यावेळेस थिएटर आणि सिनेमावाल्यांची समस्या होती:परेश रावल
Image credit: ANI जीएसटीची समस्या घेऊन मी अरुण जेटलींकडे गेलो होतो, तर ते म्हणाले की तुम्ही सिनेमावाले एकत्र या, तुमच्यातच एकजूट नाहीय:परेश रावल
Image credit: ANI साऊथवाले कसे एकत्र येतात तसे एकत्र या, आम्ही जीएसटीची समस्या सोडवू, त्यावर चर्चा करू:परेश रावल
Image credit: PTI थिएटरशी संबंधित जीएसटीची गोष्ट एक-दीड महिना सुरू होती, यादरम्यान मी शरद पवारांशी संपर्क साधला:परेश रावल
मराठी असल्याने ते कलेची सेवा करणार यावर मला विश्वास होतो:परेश रावल
Image credit: PTI शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे जेटलींच्या भेटीसाठी वेळ घेतली:परेश रावल
Image credit: PTI भेटीदरम्यान पवारसाहेबांनी जेटलींसमोर थिएटरचा मुद्दा मांडला आणि 10 सेकंदात त्यावर तोडगा निघाला: परेश रावल
Image credit: PTI कला आणि संस्कृतीच्या बाबतीत मराठी माणसं अशी असतात, असेही परेश रावल यांनी नमूद केले.
Image credit: PTI आणखी वाचा
MET Gala मध्ये सेलिब्रिटी पायऱ्या चढून नेमके जातात कुठे आणि नेमके काय करतात?
marathi.ndtv.com