MET Gala मध्ये सेलिब्रिटी पायऱ्या चढून नेमके जातात कुठे?
Edited by Harshada J S
Image credit: Kiara Advani Insta
मेट गाला इव्हेंटमध्ये सेलिब्रिटी आगळेवेगळे पोशाख परिधान करुन रेड कार्पेटवर वॉक करतात.
Image credit: AP/PTI
सेलिब्रिटींचे रेड कार्पेटवरील हटके लुक चाहत्यांना पाहायला मिळतात.
Image credit: AP/PTI
पण सेलिब्रिटी पायऱ्या चढून अखेर जातात कुठे, हे तुम्हाला माहितीये का? जाणून घेऊया माहिती...
Image credit: Kiara Advani Insta
थीमनुसार सेलिब्रिटी दरवर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये सहभागी होतात.
Image credit: AP/PTI
म्युझियममध्ये या इव्हेंटचे आयोजन केले जाते. थीमनुसार म्युझियममध्ये कला प्रदर्शन पाहायला मिळते.
Image credit: AP/PTI
प्रदर्शनामध्ये थीमसह सेलिब्रिटी फॅशन डिझाइन, कॉश्युम आर्ट आणि इतिहासही पाहायला मिळतो.
Image credit: AP/PTI
याव्यतिरिक्त म्युझियममध्ये शानदार भोजनाचेही आयोजन केले जाते.
Image credit: Kiara Advani Insta
म्युझियममध्ये मोठमोठ्या गायकांचे किंवा बँडचे लाइव्ह म्युझिक अथवा परफॉर्मन्स पाहायला मिळतो.
Image credit: AP/PTI
तसेच सर्व डिझाइनर, अभिनेते, मॉडेल्स आणि उद्योजक देखील एकमेकांची भेट घेतात.
Image credit: Kiara Advani Insta
महत्त्वाचे म्हणजे मेट गालामध्ये फोन वापरास बंदी असते.
Image credit: AP/PTI
म्हणूनच म्युझियमची आतील बाजूने झलक सर्वसामान्यांना आजवर पाहायला मिळाली नाही.
Image credit: AP/PTI
आणखी वाचा
MET Gala म्हणजे काय? तिकिटाची किंमत किती असते?
marathi.ndtv.com