डिस्चार्जनंतर सैफ अली खान हल्ला झाल्या त्या घरात जाणार नाही?
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: IANS
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: IANS
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला 21 जानेवारीला लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: IANS
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            डिस्चार्जनंतर सैफ अली खान सद्गुरु शरण बिल्डिंगमधून दुसरीकडे शिफ्ट होणार असल्याचे म्हटलं जातंय.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: IANS
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            रिपोर्ट्सनुसार सैफ कुटुंबीयांसोबत दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होणार आहे.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: PTI
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मिळालेल्या माहितीनुसार तैमुर, जेहची खेळणी-सामान सद्गुरू शरण अपार्टमेंटमधून 20 जानेवारीच्या रात्रीच दुसरीकडे पोहोचवण्यात आले आहे.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: IANS
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            दरम्यान सैफ-करीना किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून या माहितीस दुजोरा मिळालेला नाही. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: PTI
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सैफ अली खान फॉर्च्युन हाइट्स अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            डॉक्टरांनी सैफला कामापासून दूर राहण्यास आणि आराम करण्याचा सल्ला दिला आहे. 
                            
            
                            Image credit: PTI
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सैफ अली खानवर 16 जुलै रोजी घरात घुसलेल्या चोराने चाकूहल्ला केला होता.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: IANS
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर स्वरुपात जखमी झाला होता. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            धनश्री-चहलच्या नात्यात वादळ, लोक सुरभीला का देताहेत शिव्याशाप?
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com