सलमान खानचे हे सहा पक्के मित्र माहीत आहेत का?

Edited by Harshada J S Image credit: Salman Khan Instagram 

सलमान खान त्याच्या जीवनातील प्रत्येक मैत्री जिवापाड जपतो आणि निभावतो.

Image credit: Salman Khan Instagram 

दबंग सलमान खानला भाईजान असे नाव उगाचच मिळालेलं नाही. 

Image credit: Salman Khan Instagram 

भाईजानच्या जीवनातील खास सहा मित्रांबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

Image credit: Salman Khan Instagram 

सलमान खानच्या खास मित्रांपैकी एक म्हणजे नदीम कुरेशी.

Image credit: Salman Khan Instagram 

शाहरुख खान देखील सलमानचा जवळील मित्र आहे. 

Image credit: Shah Rukh Khan Instagram 

निर्माता साजिद नडियादवाला याचंही सलमानच्या खास मित्रांच्या यादीमध्ये समावेश आहे. 

Image credit: Nadiadwala Grandson Instagram

संगीत दिग्दर्शक साजिद खानही सलमानचा जवळचा मित्र आहे.

Image credit: Sajid Wajid Instagram

संगीता बिजलानी आणि सलमान खानमध्येही पक्की मैत्री आहे. 

Image credit: Sangeeta Bijlani Instagram

सलमान खानच्या खास मित्रांच्या यादीमध्ये युलिया वंतुरच्याही नावाचा समावेश आहे.

Image credit: Iulia V Vantur Instagram

आणखी वाचा

सायली संजीवचे फोटो पाहून म्हणाल - सुंदरा मनामध्ये भरली!

marathi.ndtv.com