Jab We Met Moment : शाहिद कपूर - करीनाची गळाभेट Photos 

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla Insta
Image credit: Varinder Chawla Insta

IIFA सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी जयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

Image credit: Varinder Chawla Insta

मुख्य सोहळ्यापूर्वी 8 मार्चला पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

Image credit: Varinder Chawla Insta

यादरम्यानचे करीना कपूर आणि शाहिद कपूरचा व्हिडीओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Image credit: Varinder Chawla Insta

भरकार्यक्रमात करीना कपूरने शाहिद कपूरची गळाभेट घेतली.

Image credit: Varinder Chawla Insta

करीना-शाहिदच्या गळाभेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Image credit: Varinder Chawla Insta

इतकेच नव्हे तर दोघांनी एकमेकांशी भरपूर गप्पाही मारल्या.

Image credit: Varinder Chawla Insta

18 वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहून चाहते भावुक झाले आहेत. 

Image credit: Varinder Chawla Insta

नेटकऱ्यांना त्यांच्या 'जब वी मेट' सिनेमातील आदित्य आणि गीत या पात्रांची आठवण झाली. 

Image credit: Varinder Chawla Insta

करीना आणि शाहिदचा 'जब वी मेट' सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता.

आणखी वाचा

तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिका का सोडली? सतीश राजवाडे म्हणाला...

marathi.ndtv.com