दीपिका पादुकोण जुळ्या बाळांना देणार जन्म? मॅटर्निटी फोटोशूटनंतर चर्चा
Edited by Harshada J S Image credit: Deepika Padukone Instagram
Image credit: Deepika Padukone Instagram
Image credit: Deepika Padukone Instagram
बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच आईबाबा होणार आहेत.
डिलिव्हरीपूर्वी दीपिका पादुकोणनं शानदार फोटोशूटही केले आहे.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिकाने इन्स्टाग्रामवर मोनोक्रोमॅटिक फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिका-रणवीरमध्ये अत्यंत सुंदर केमिस्ट्री दिसत आहे तसंच दीपिकाच्या चेहऱ्यावरही प्रेग्नेंसी ग्लो देखील आला आहे.
Image credit: Deepika Padukone Instagram
वडील होणार असल्याचा आनंद रणवीर सिंहच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिका-रणवीरने फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडण्यात येत आहे.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिका-रणवीरचे हे रोमँटिक फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत.
Image credit: Deepika Padukone Instagram
युजर्संकडून त्यांच्या जुळ्या बाळांबाबत चर्चा सुरू आहे. फोटो पाहिल्यानंतर दीपिका जुळ्यांना जन्म देईल, असे युजर्संना वाटतंय. अशा कमेंट्सही केल्या जाताहेत.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिका-रणवीरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर युजर्संनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिका सप्टेंबर अखेरपर्यंत बाळाला जन्म देऊ शकते, अशी माहिती खुद्द या जोडप्याने शेअर केली होती.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिका पादुकोणच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत, अभिनेत्रीला अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले.
Image credit: Deepika Padukone Instagram
काही जणांनी तर दीपिका प्रेग्नेंट असल्याचे नाटक करत आहे, अशीही टीका केली होती.
Image credit: Deepika Padukone Instagram
दीपिकाने हे फोटो शेअर करून टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे.
Image credit: Deepika Padukone Instagram
आणखी वाचा
Bigg Boss Marathi 5: जान्हवी किल्लेकर म्हणते 'हे' माझे खरे नाव नाही! मग?