आता वेळ आलीय...12th Fail Fame विक्रांत मेसीचा बॉलिवूडला अलविदा?
Edited by Harshada J S Image credit: Vikrant Massey Insta
सुप्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेसीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून चाहत्यांना मोठा धक्का दिलाय.
Image credit: Vikrant Massey Insta
विक्रांतने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेण्याची घोषणा केल्याने सर्वजण हैराण झाले आहेत.
Image credit: Vikrant Massey Insta
विक्रांत मेसीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमके काय नमूद केलंय? जाणून घेऊया..
Image credit: Vikrant Massey Insta
गेली काही वर्षे अभूतपूर्व होती, तुम्हा सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत धन्यवाद - विक्रांत मेसी
Image credit: Vikrant Massey Insta
आता स्वतःला रीसेट करण्यासाठी वेळ आलीय - विक्रांत मेसी
Image credit: Vikrant Massey Insta
2025मध्ये आपली शेवटची भेट होईल. पुढील योग्य वेळ येईपर्यंत. - विक्रांत मेसी
Image credit: Vikrant Massey Insta
शेवटचे दोन सिनेमे आणि अनेक वर्षांच्या आठवणी - विक्रांत मेसी
Image credit: Vikrant Massey Insta
प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. सदैव ऋणी राहेन - विक्रांत मेसी
Image credit: Vikrant Massey Insta
विक्रांत मेसीने अचानक रिटायरमेंटची घोषणा केल्यानं चाहते नाराजे झाले आहेत.
Image credit: Vikrant Massey Insta
दरम्यान विक्रांतने हा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतलाय? याचे उत्तर त्याच्याकडून जाणून घेण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Image credit: Vikrant Massey Insta आणखी वाचा
Year 2024मध्ये हे बॉलिवूडकर पहिल्यांदा झाले आई-बाबा
marathi.ndtv.com