Year 2024मध्ये हे बॉलिवूडकर पहिल्यांदा झाले आई-बाबा 

Edited by Harshada J S Image credit: Deepika Padukone Insta
Image credit: Deepika Padukone Insta

दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर 2024ला मुलगी दुवाला जन्म दिला. 

Image credit: Deepika Padukone Insta

दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियाद्वारे मुलीच्या जन्माबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. 

Image credit: Varun Dhawan Insta

वरुण धवनची पत्नी नताशा दलालने 3 जून 2024ला मुलीला जन्म दिला. या जोडप्याने मुलीचे नाव लारा असे ठेवलंय.

Image credit: Yami Gautam Insta

यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या पहिल्या मुलाचा जन्म 10 मे 2024 रोजी झाला. त्यांनी मुलाचे नाव वेदविद असे ठेवले आहे. 

Image credit: Richa Chadha Insta

रिचा चढ्ढा आणि अली फझल यांची लाडकी लेक जुनेराचा जन्म 16 जुलै 2024 रोजी झाला. 

Image credit: Masaba Gupta Insta

फॅशन डिझाइनर मसाबा गुप्ताने 11 ऑक्टोबर 2024 रोजी मुलीला जन्म दिला. मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत 2023मध्ये लग्नगाठ बांधली होती. 

Image credit: Vikrant Massey Insta

विक्रांत मेसी आणि त्याची पत्नी शितल यांच्या मुलाचा जन्म 7 फेब्रुवारी 2024 रोजी झाला.

आणखी वाचा

आयुष्याची नवीन सुरुवात! रेश्मा शिंदेचे शुभमंगल सावधान

marathi.ndtv.com