ताल से ताल मिला! घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अ‍ॅ-अभिचा परफेक्ट कपल PHOTO VIRAL

Edited by Harshada J S Image credit: Aishwarya Rai Insta
Image credit: Aishwarya Rai Insta

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून ऐकायला मिळत आहेत. 

Image credit: Aishwarya Rai Insta

घटस्फोटांच्या अफवांवर या दोघांनीही कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Image credit: Aishwarya Rai Insta

घटस्फोटांच्या चर्चांदरम्यानच अभिषेक आणि ऐश्वर्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघं एकत्र दिसताहेत.

मुंबईतील प्रतिष्ठित रेडिओलॉजिस्ट डॉ.भुजंग पाई यांच्या लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये हे कपल सहभागी झाले होते.

Image credit: Aishwarya Rai Insta
Image credit: Anu Ranjani Insta

सिनेनिर्मात्या अनु रंजन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या-अभिषेक एकत्रित दिसत आहेत.

ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही रिसेप्शन पार्टीसाठी काळ्या रंगाच्या पोशाखाची निवड केली होती. 

Image credit: Anu Ranjani Insta
Image credit: Ayesha Jhulka Insta

अभिनेत्री आयेशा झुल्कानंही इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या रायसोबतचा सेल्फी शेअर केलाय.

Image credit: Aishwarya Rai Insta

एकूणच अभिषेक-ऐश्वर्याने घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे दिसतंय. 

आणखी वाचा

Year Ender 2024चे भारतीय टॉप 10 स्टार्स, ही हॉट हिरोईन ठरली नंबर 1

marathi.ndtv.com