आलियाने शेअर केले रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो

Edited by Harshada J S Image credit: Alia Bhatt Instagram
Image credit: Alia Bhatt Instagram

बॉलिवूड स्टार रणबीर कपूरचा आज वाढदिवस आहे. रणबीरने वयाच्या 42व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram

वाढदिवसानिमित्त चाहते, मित्रपरिवार, कुटुंबीयांकडून रणबीर कपूरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Image credit: Alia Bhatt Instagram

आलियाने रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Alia Bhatt Instagram

फोटोमध्ये रणबीर, आलिया आणि क्युट राहा दिसत आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram

एका फोटोमध्ये तिघेही एका झाडाला मिठी मारताना दिसत आहेत. 

Image credit: Alia Bhatt Instagram

फोटो शेअर करत आलियाने रणबीरसाठी अतिशय सुंदर मेसेज देखील लिहिला आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram

आलियाच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

आणखी वाचा

 भूमी पेडणेकरचा 'हा' लुक पाहून म्हणाल: बाई! काय हा प्रकार?

marathi.ndtv.com