भूमी पेडणेकरचा 'हा' लुक पाहून म्हणाल:
बाई! काय हा प्रकार?

Edited by Harshada J S Image credit: Bhumi Pednekar Instagram
Image credit: Bhumi Pednekar Instagram

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर दमदार भूमिका आणि जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. 

Image credit: Bhumi Pednekar Instagram

अभिनयासह ती फॅशन सेंसमुळेही नेहमीच चर्चेत असते.

Image credit: Bhumi Pednekar Instagram

भूमी पेडणेकरचा व्हाइट लेहंगा लुक सध्या चर्चेत आहे. 

Image credit: Bhumi Pednekar Instagram

भूमीने पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यावर ट्रान्सपरंट कॉर्सेट कॅरी केले होते. 

Image credit: Bhumi Pednekar Instagram

ट्रान्सपरंट कॉर्सेटवर सापाचे डिझाइन दिसत आहे. 

Image credit: Bhumi Pednekar Instagram

भूमीच्या या अतरंगी लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

Image credit: Bhumi Pednekar Instagram

भूमीच्या या हटके लुकचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा

Kriti Sanon: कृती सेनॉनचा ऑल इन ब्लॅक लुक

marathi.ndtv.com