गुलाबी साडी अन्...! आलिया भटने नेसली 100 वर्षे जुनी साडी 

Edited by Harshada J S Image credit: Alia Bhatt Instagram

आलिया भट सध्या गुलाबी साडी आणि तिच्या सुंदर लुकमुळे चर्चेत आहे.

Image credit: Alia Bhatt Instagram

गुलाबी रंगाची सुंदर बनारसी साडी नेसून आलियाने फोटोशूट केले आहे.

Image credit: Alia Bhatt Instagram

आलियाच्या साडीचे इतके काय कौतुक? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असावा.

Image credit: Alia Bhatt Instagram

आलियाने नेसलेल्या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे गुलाबी रंगाची ही साडी तब्बल 100 वर्षे जुनी आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram

आलियाने स्वतःच सोशल मीडियाद्वारे ही माहिती आपल्या फॉलोअर्ससह शेअर केली आहे.

Image credit: Alia Bhatt Instagram

आलियाच्या या मनमोहक लुक आणि साडीवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. 

Image credit: Alia Bhatt Instagram

आणखी वाचा

करणची जादू दिसणार मोठ्या पडद्यावर, मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

marathi.ndtv.com