करण सोनवणेची जादू दिसणार मोठ्या पडद्यावर, मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
Edited by Harshada J S Image credit:Karan Sonawane Instagram लोकप्रिय इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर करण सोनवणे उर्फ 'फोकस्ड इंडियन'ची जादू लवकरच मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळणार आहे.
Image credit:Karan Sonawane Instagram 'एक दोन तीन चार' या रोमँटिक कॉमेडी-ड्रामा सिनेमाद्वारे करण मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
Image credit:Karan Sonawane Instagram करण सोनवणेने सोशल मीडियावर सिनेमाचे टीझर देखील शेअर केले आहे.
Image credit:Karan Sonawane Instagram 'एक दोन तीन चार' सिनेमाचे टीझर पाहिल्यानंतर करणला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Image credit:Karan Sonawane Instagram 19 जुलै 2024 रोजी 'एक दोन तीन चार' सिनेमा रिलीज होणार आहे.
Image credit:Karan Sonawane Instagram अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी यांचीही सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
Image credit:Karan Sonawane Instagram नव्या प्रवासाबाबत करणने म्हटले की,'इन्स्टाग्रामवर भरभरून प्रेम दिले, सिनेमातील भूमिकाही तुम्हाला तितकीच आवडेल; अशी आशा आहे.'
Image credit:Karan Sonawane Instagram Image credit:Karan Sonawane Instagram आणखी वाचा
श्रेया बुगडे काश्मीरमध्ये लुटतेय शिकारा राइडचा आनंद
marathi.ndtv.com